फेरीवाला धोरणाकरिता फेरीवाल्यांचे सव्रेक्षण सुरू आहे. मात्र या फेरीवाला सव्रेक्षणाचा डबेवाल्यांना मनस्ताप होतो आहे. ...
लोकलचा नवीन पास काढताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रलयाने घेतला आहे. ...
मेट्रोत यापुढे ‘हीरो’पंतींना गौरविण्यात येणार आहे. मेट्रोतून प्रवास करताना कर्तव्य बजावणा:या प्रवाशाला मेट्रो प्रशासनाकडून गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
राज्यातील 1 जानेवारी 2क्क्क् र्पयतच्या झोपडपट्टीधारकांना स्वत:च्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ...
भारतरत्न गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रप्रकरणी सुरू असलेला वाद पुणो न्यायालयातून उच्च न्यायालयात दाखल झाला आह़े ...
ग्लोबल वॉर्मिगसह वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि अतिक्रमणांमुळे राज्यातील वनांच्या अस्तिवाच्या प्रश्न ऐरणीवर आला आह़े ...
अखंड विश्वावर आपल्या कृपादृष्टीने विघA दूर करणारा सर्वाचा लाडका गणराय आता चक्क मल्हारी मरतड खंडेरायाच्या रुपात भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रकटला आहे. ...
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महापौर आणि सचिवांना येत्या 8 दिवसांत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
यंदा महापालिका हद्दीत मलेरिया आणि डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने ठाणोकरांनो सावधान असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. ...
जनतेला दिलेली आश्वासने पूर्णपणो विसरुन, निवडणुकीपूर्वी देशातील भांडवलदारांना दिलेली आश्वासने सध्या पंतप्रधान मोदी पूर्ण करीत आहेत. ...