लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिरंगी बर्फीबाधा प्रकरणी कॅन्टीन चालकाला अटक - Marathi News | The arrest of the canteen driver in the tri-barricade case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिरंगी बर्फीबाधा प्रकरणी कॅन्टीन चालकाला अटक

तिरंगी बर्फीमुळे झालेल्या विषबाधाप्रकरणी सायन रुग्णालयाचे कॅण्टीन चालवणा:या गोपाळ मंजा देवडीया आणि हेताम श्रीनेसी चंद्र वरमा या दोघांना सायन पोलिसांनी अटक केली ...

फिल्मीस्टाईलने 35 लाख लुटले - Marathi News | Filmstall looted 35 million | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्मीस्टाईलने 35 लाख लुटले

दोन चोरांनी तेथील दोन सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या तोंडावर रूमाल लावून बेशुद्ध केले आणि सुमारे 35 लाख रुपयांची रोकड लंपास केली़ ...

डायलेसिसचे उपचार केवळ 200 रुपयांत - Marathi News | Dialectic remedies cost only 200 rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डायलेसिसचे उपचार केवळ 200 रुपयांत

कळवा रुग्णालयात सुरू असलेले डायलेसिस सेंटर आता ठाणो महापालिका शहरात पाच ठिकाणी सुरू करणार आहे. ...

‘शिक्षकांच्या उपक्रमांना लाभणार आयआयएमचे पंख’ - Marathi News | 'IIM's wings to benefit teachers' activities' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिक्षकांच्या उपक्रमांना लाभणार आयआयएमचे पंख’

राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि आयआयएम (इंडियन इन्स्टिटय़ूट्स ऑफ मॅनेजमेंट) अहमदाबाद यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार अलीकडेच मुंबईत झाला. ...

निलेश राणे गुहागरमधून लढणार - Marathi News | Nilesh Rane will fight in Guhagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश राणे गुहागरमधून लढणार

रत्नागिरीपासून सिंधुदुर्गर्पयत लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी आतल्या गाठीचे राजकारण केले. ...

आमदारांनी घेतली तीन वेळा शपथ - Marathi News | MLAs take oath three times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांनी घेतली तीन वेळा शपथ

मुंबई प्रांत विधानसभेच्या दुस:या नवनिर्वाचित सदस्यांनी अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. मार्च 1946 ते एप्रिल 1952 हा कालखंड होता. ...

मुंबईत ‘फुटाणो’ तडतडले; दिल्लीत खासदार ‘आठवले’ - Marathi News | 'Futano' collapses in Mumbai; MP 'Athavale' in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘फुटाणो’ तडतडले; दिल्लीत खासदार ‘आठवले’

शबनमवाले : होय. मी रामदास. साहित्यातला. निळे जाकिटवाले : मीसुध्दा रामदास.. पण राजकारणातला. ...

काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी - Marathi News | A crowd of interested people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी राज्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचे विधानसभेची उमेदवारी मागणा:यांच्या संख्येवरून दिसून येते. ...

10 थर लावणा:यांना 25 लाखांचे बक्षीस - Marathi News | 10 layers: 25 lakhs prize to them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :10 थर लावणा:यांना 25 लाखांचे बक्षीस

एकीकडे गोविंदा पथकांच्या थरांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच बहुतांश गोविंदा पथकांनी जल्लोष साजरा केला. ...