लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाचखोर शिपाई गजाआड - Marathi News | Bribe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाचखोर शिपाई गजाआड

एक हजाराची लाच स्वीकारणा:या ठाणो महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती कार्यालयातील शिपाई गणोश साळुंकेला शुक्रवारी दुपारी कार्यालयातच रंगेहाथ अटक केली़ ...

घोलवडच्या चिकूवर अस्मानी संकट - Marathi News | Gholavada Chihuar Asmani Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोलवडच्या चिकूवर अस्मानी संकट

देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नावाजलेले घोलवड, डहाणू, पालघर, तलासरी तालुक्यातील गोड चिकू फळ सध्या संकटात सापडले आहे. ...

वसई कोर्टाजवळ तीन घरे फोडली - Marathi News | Three houses near Vasai Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई कोर्टाजवळ तीन घरे फोडली

मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या वसईत पुन्हा घरफोडय़ांनी डोके वर काढले आहे. वसई कोर्टाजवळ सुरतवाला कॉम्प्लेक्स येथील तब्बल 3 घरे फोडून आतील ऐवज लांबवला. ...

येथे कम्पाउंडरनेच दिली रुग्णांना औषधे - Marathi News | Here the medicines provided by the compounder only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येथे कम्पाउंडरनेच दिली रुग्णांना औषधे

मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये हलवला असून तेथे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केसपेपर काढणा:या रुग्णांना कम्पाउंडर औषधे देत आहे. ...

महापौर मॅरेथॉन खड्डय़ातून? - Marathi News | Mayor marathon pit? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौर मॅरेथॉन खड्डय़ातून?

रौप्य महोत्सवी महापौर वर्षा मॅरेथॉनच्या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश महापौरांनी दिल्यानंतर आता ते बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...

रत्नागिरी/चिपळूण डबलडेकरचे जिल्ह्यात स्वागत - Marathi News | Welcome to Ratnagiri / Chiplun Doubledek district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रत्नागिरी/चिपळूण डबलडेकरचे जिल्ह्यात स्वागत

गणपती पावला : खेड, चिपळूण, रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवासी, नागरिकांची गर्दी ...

पोलीस ठाण्याची जागा चोरीला - Marathi News | The police station stole the place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस ठाण्याची जागा चोरीला

पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीसाठी दिलेली 13 गुंठय़ांची उरण शहरातील शासकीय जागाच शासकीय अधिका:यांच्या संगनमताने चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला ...

कांदिवलीत पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Torture on five-year-old girl in Kandivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

कांदिवलीच्या एम.जी. रोडच्या पदपथावर झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका विकृत तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ...

नवी मुंबई विमानतळासाठी करणार डोंगराचे सपाटीकरण - Marathi News | Mountain Stations for Navi Mumbai Airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळासाठी करणार डोंगराचे सपाटीकरण

नवी मुंबई विमानतळासाठी एक अख्खा डोंगर सपाट करण्यात येणार आहे. चार टप्प्यांत होणा:या या कामासाठी सुमारे 1716 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ...