लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी - Marathi News | Navajnivani to the concept of Buddha bone of Goen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी

गेली 35 वर्षे प्रयत्न करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता विपश्यना सेवक संघाने पुढाकार घेतला आह़े ...

डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव - Marathi News | Doctor suffers; Tension in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव

चेंबूरच्या अशोक नगरमधील सूर्या क्लिनिकच्या डॉ. शशी सुमन याला स्थानिकांनी चोप दिल्याची घटना घडली. हा डॉक्टर बोगस असल्याचे स्थानिकांचे म्हणणो आहे. ...

पीएसीएलने गुंतवणूकदारांचे 49,100 कोटी परत करावेत - Marathi News | PACL should return Rs 49,100 crore to investors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएसीएलने गुंतवणूकदारांचे 49,100 कोटी परत करावेत

आणखी एका संस्थेवर सेबीने घाव घातला असून तब्बल 49 हजार 100 कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत करण्याचा आदेश दिला आहे ...

‘विद्याथ्र्याच्या गुणांवर प्रेम करा’ - Marathi News | 'Love the student's qualities' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विद्याथ्र्याच्या गुणांवर प्रेम करा’

शिक्षकांनी विद्याथ्र्यावर प्रेम करून त्यांच्या गुणांना वाव दिल्यास त्यांचा सर्वच क्षेत्रंत विकास होईल, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले. ...

दोन हजार खड्डे; 48 तास - Marathi News | Two thousand pits; 48 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन हजार खड्डे; 48 तास

अद्यापही मुंबईत दोन हजारांहून अधिक खड्डे आहेत़ गणोश आगमन व विसजर्न मार्ग खड्डेमुक्त करण्याचा दावा प्रशासनाकडून होत आह़े ...

स्कायवॉकला लागली गळती - Marathi News | Skylight leakage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कायवॉकला लागली गळती

पावसाने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी यंदाच्या सरींनी मात्र काही स्कायवॉकला गळती लागली आहे. आतार्पयत 1912 मिमी पाऊस मुंबईत पडला. ...

अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक - Marathi News | In the porn video case arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक

महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका कलाकाराला अटक केली. करण कपूर ऊर्फ करण राय चंदानी असे त्याचे नाव आहे. ...

अजित पवार, तटकरेंच्या चौकशीची परवानगी द्या - Marathi News | Ajit Pawar, allow for inquiry of coasters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार, तटकरेंच्या चौकशीची परवानगी द्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासनाकडे परवानगी मागितली आहे. ...

एसी डबल डेकरला हद्दीचे विघ्न - Marathi News | AC Double Deckler Breakdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसी डबल डेकरला हद्दीचे विघ्न

मध्य आणि कोकण रेल्वे सीमारेषेच्या वादाचा मोठा फटका एसी डबल डेकरला पहिल्याच दिवशी बसला. रोहापुढे डबल डेकर नेण्यास मध्य रेल्वेच्या लोको पायलटने नकार दिला ...