लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंधेरी, जुहूत १२५ कुपोषित बालके - Marathi News | Andheri, Juhu, 125 malnourished children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, जुहूत १२५ कुपोषित बालके

अंधेरी-जुहू परिसरात ६ वर्षांखालील सुमारे १२५ कुपोषित बालके असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

पार्ल्यात मध्यरात्रीनंतरही रंगला शिवकल्याण राजाचा प्रयोग - Marathi News | Experimenting with Shilakalyan Raja in Rangala during midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्ल्यात मध्यरात्रीनंतरही रंगला शिवकल्याण राजाचा प्रयोग

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट घरांघरांत पोहोचवण्याचा मान शिवकल्याणराजा या शिवस्तुतीला जातो. ...

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या - Marathi News | Teenager killed by money dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

उसने घेतलेले पैसे परत न केल्याने विलेपार्ले येथे राहणार्‍या मारी देवेंद्र (३६) या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी चाकूने भोसकून हत्या केली. ...

उल्हासनगर पालिकेची पाणी व एलबीटी प्रकरणी मंगळवारी विशेष महासभा - Marathi News | In the Ulhasnagar municipal water and LBT case, the Special General Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगर पालिकेची पाणी व एलबीटी प्रकरणी मंगळवारी विशेष महासभा

शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी व एलबीटी तसेच जकातीबाबत निर्णय घेण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी विशेष महासभा बोलवण्यात आली असून त्यात एलबीटीऐवजी जकातीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसेच पाणीप्रश्नी पुन्हा गोंधळ होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. ...

अक्सा बीचवर जीवरक्षकांनी मुलाला वाचवले - Marathi News | Survivors saved the child at Axa Beach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्सा बीचवर जीवरक्षकांनी मुलाला वाचवले

धोकादायक बीच अशी ओळख असलेल्या मालाड(प.)येथील अक्सा बीचवर बुडणार्‍या १२ वर्षीय मुलाला जीवरक्षकांनी वाचविले आहे. ...

फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’ - Marathi News | Tawade has more 'Lyrics' than Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी फेसबुकवर आपल्या पक्षाच्या इतर युवा नेत्यांना मागे टाकले आहे. ...

पूर्ण बुकिंग देणा:यांच्या दारी जाणार एसटी ! - Marathi News | Full booking provider will be able to visit ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्ण बुकिंग देणा:यांच्या दारी जाणार एसटी !

गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ठाणो विभागाने मोठय़ा प्रमाणात बस उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

‘आदर्श’च्या प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी होणार - Marathi News | There will be separate hearings on every issue of 'Adarsh' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आदर्श’च्या प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी होणार

बहुचर्चित आदर्श सोसायटी इमारत घोटाळय़ाप्रकरणी खासदार अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आरोपी करावे तसेच यातील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवावा, ...

शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च - Marathi News | Spending Rs 15 lakhs on Shakti Mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च

कुंपण व सुरक्षा भिंत घालण्यासाठी तसेच तेथे सुरक्षा चौकी उभारण्यासाठी 15 लाख 41 हजार रूपये खर्च केल्याची माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली़ ...