लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमित शहांच्या भेटीवरून भाजपा-सेनेत जुंपली - Marathi News | Amit Shah's visit to BJP-Senate jumped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांच्या भेटीवरून भाजपा-सेनेत जुंपली

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्रीवर पाय ठेवू नये, याकरिता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी शहा यांना गळ घातली आहे. ...

स्वतंत्र विदर्भावरून शिवसेनेचा इशारा - Marathi News | Shiv Sena's warning from independent Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र विदर्भावरून शिवसेनेचा इशारा

स्वतंत्र विदर्भावरून शिवसेना-भाजपात आता चांगलीच जुंपली आहे. भाजप असो की अन्य कुणी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही, ...

रिपाइंने दिला महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा - Marathi News | The RPI warned the exit of the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाइंने दिला महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिवसेना-भाजपाकडे 13 ते 15 जागांची मागणी केली ...

निवडणूकीबाबत पक्ष निर्णय घेईल - राणे - Marathi News | The party will decide on the issue - Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूकीबाबत पक्ष निर्णय घेईल - राणे

कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढविण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, 25 वर्षात जिल्ह्यात केलेल्या कामांचे आपल्याला म्हणावे तसे फळ मिळाले नाही. ...

महाराष्ट्रातील आंगणवाडया जाणार सातासमुद्रा पलीकडे - Marathi News | Anganwad of Maharashtra goes beyond Satasamudra | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महाराष्ट्रातील आंगणवाडया जाणार सातासमुद्रा पलीकडे

एकात्मिक बालविकास सेवा योजना एक विभागातर्फे अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित, गरोदर महिला, बाळाचे पोषण आहार असे विविध उपक्रमे राबविले जातात. ...

ठाण्यात एकता मंडळाचा जयपूर पॅलेस - Marathi News | Jaipur Palace of Solidarity Board in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात एकता मंडळाचा जयपूर पॅलेस

जवाहरनगरच्या एकता मित्र मंडळाने राजस्थानचा जयपूर पॅलेस उभारुन त्यामध्ये भव्य दहा फूटी गणोश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ...

गणोशोत्सवात दिवाळी - Marathi News | Diwali in Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणोशोत्सवात दिवाळी

ठाणो महापालिकेच्या कायम कर्मचा:यांना दिवाळीसाठी 12 हजार 5क्क् रुपये तर कंत्रटी कर्मचा:यांना 6 हजार 5क्क् रुपये सानुग्रह अनुदान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज जाहीर केले. ...

कसाराही ‘माळीण’च्या वाटेवर ! - Marathi News | Kasarao on the way of 'Malin'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसाराही ‘माळीण’च्या वाटेवर !

पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

विकासकामांसाठी 4 कोटी - Marathi News | 4 crore for development works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामांसाठी 4 कोटी

नावीन्यपूर्ण योजनेद्वारे जिल्हय़ातील विकासात्मक कामांसाठी विविध विभागांना निधी देण्यात आला ...