लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन 272’ला शिवसेनेने सहकार्य केले होते, याची आठवणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करून दिली. ...
कपातीचा फायदा घेत केंद्र सरकारने डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करावेत, अशी सूचना भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सरकारला केली आहे. ...
गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीत असलेल्या वाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. ...
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी गँगच्या हिटलिस्टमध्ये मुंबईतील एका पत्रकारासह जुहू येथील चाळीतील विधवा महिलाही होती, अशी माहिती मिळाल्याने पोलीस गोंधळले आहेत. ...
बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या ठाणो येथील नागरिकांच्या नातलगांसह इतर पीडितांना येत्या दोन दिवसांत नुकसानभरपाई द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिल़े ...