ढोबळेंच्या नार्को टेस्टची मागणी

By Admin | Updated: September 16, 2014 02:58 IST2014-09-16T02:58:45+5:302014-09-16T02:58:45+5:30

माजी पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरीवली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Demand for Narco Test | ढोबळेंच्या नार्को टेस्टची मागणी

ढोबळेंच्या नार्को टेस्टची मागणी

बलात्कार प्रकरण
मुंबई : माजी पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरीवली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
याप्रकरणाचा तपास गोरेगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक करत असून तपासाअंती पोलीस ढोबळेंच्या नार्को 
टेस्टची मागणी कोर्टात करतील, 
अशी माहिती उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस 
आयुक्त किशोर जाधव यांनी दिली आहे. 
ढोबळेंविरुद्ध बलात्काराची 
तक्रार ते सदस्य असलेल्या शाहू संस्थेच्या नालंदा महाविद्यालयातील काम करणा:या महिलेने केली आहे. 
गेल्या महिन्यात नालंदा विधी महाविद्यालयात विद्याथ्र्याकडून 
पैसे घेऊन प्रवेश न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Demand for Narco Test