कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता येत्या शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावली आहे. ...
सरकारची कामगिरी, धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व यावर भर देऊन तुलनेने मवाळ प्रचार करणा:या काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. ...
भाजपाची 135 जागांची मागणी सपशेल फेटाळणा:या शिवसेनेने भाजपाला 12क् जागा देऊ केल्या असून स्वत: शिवसेना 15क् जागा लढवणार आहे, ...
शिवसेना-भाजपा या पक्षांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. ...
देशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाला मोठा फटका बसल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
भ्रष्टाचार निमरूलन कायदा लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका 24 वर्षाच्या तरुणाला अटक केली. ...
विक्रांत युध्दनौका येत्या 1क् दिवसांनंतर भंगारात काढली जाणार आहे. रे रोड येथील दारुखान्यात ती भंगारात काढण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचे आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने सांगितले. ...
अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
औरंगाबाद : आगामी निवडणूक आणि सणासुदीच्या काळात बाहेरच्या काही व्यक्ती येथे येऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...