मंगळवारी मध्यरात्री वाहक आणि चालकाने शेवटची बस परस्पर रिकामी नेल्याने भिवंडी ते ठाणो प्रवास करणा:या प्रवाशांना पहाटेर्पयत ठाणो स्थानकात अडकून पडावे लागले. ...
जम्मू-काश्मीरमधील जनजीवन आता पूर्वपदावर येत असले तरी निसर्गाचे रौद्ररूप पाहून घरी परतलेल्या ठाणोकरांच्या अंगावर आजही ते क्षण आठवून शहारे उभे राहत आहेत. ...
व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सज्ज झाला असून मुंबई, पुणो आणि नागपूर येथे लवकरच चोवीस तास काम करणा:या नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे. ...