विधानसभेच्या 132 जागा देणार असाल तरच युती राहील, नाहीतर ‘जय महाराष्ट्र.’ अशी भूमिका भाजपाने घेतल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीचे भवितव्य अजूनही टांगणीला लागले आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लिफ्ट बंद असल्यामुळे तीन मजले चढून गेलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी संजय खैरनार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ...
पालिका कर्मचा:यांसाठी म्हाडाच्या गृहप्रकल्पांमध्ये कोटा राखून ठेवण्याची मागणी म्हाडाने मान्य केली आह़े याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल ...
ठाणो जिल्ह्यातील मृतांच्या वारसांना अखेर चार वर्षानतर केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्याच्या महसूल खात्याने प्रत्येकी तीन लाख याप्रमाणो 12 लाखांचा निधी ठाणो जिल्हाधिका:यांकडे सुपुर्द केला आह़े ...