लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा - Marathi News | Banknote strike warning of banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा

वेतनवाढीच्या मुद्यावरून आता देशातील सरकारी बँक कर्मचा:यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. ...

काकडे रिंगणातून बाहेर - Marathi News | Out of the Ring Ring | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काकडे रिंगणातून बाहेर

नियोजित वेळेत प्रतिज्ञापत्र सादर करु न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांचा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज सोमवारी बाद करण्यात आला. ...

डांगळेंनी सोडली आठवलेंची साथ - Marathi News | Danglenne left with eighty-five | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डांगळेंनी सोडली आठवलेंची साथ

रामदास आठवले यांच्यावर शिवसेनेने सोमवारी सडकून टीका केली तर सायंकाळी रिपाइंचे नेते अजरुन डांगळे हे शिवशक्तीबरोबर भीमशक्ती मजबूत करण्याकरिता मातोश्रीला जाऊन मिळाले. ...

खुनातील आरोपींना 9 महिन्यांनी अटक - Marathi News | The accused arrested nine months after the murder | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खुनातील आरोपींना 9 महिन्यांनी अटक

शहरातील खेमाणी परिसरात राहणा:या वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने 9 महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक केली आहे. ...

फेसबुकवरून बदनामी - Marathi News | Defamation from Facebook | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फेसबुकवरून बदनामी

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी केली आहे. ...

‘जनधन’ योजनेत पाच कोटी खाती उघडली - Marathi News | Five crore accounts were opened in 'Janshan' scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जनधन’ योजनेत पाच कोटी खाती उघडली

बँकांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 25 सप्टेंबर्पयत 5 कोटीहून अधिक खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये जमा रकमेच्या माध्यमातून बँकांना 3,5क्क् कोटी रुपये मिळाले आहेत. ...

नैराश्यातून मॉडेलने जीवन संपवले - Marathi News | The model ended the life of depression | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नैराश्यातून मॉडेलने जीवन संपवले

वर्सोवा येथील म्हाडा कॉलनीत एका मॉडेलने नैराश्यातून आत्महत्या केली. अर्चना पांडे (26) असे मृत मॉडेलचे नाव आहे. ...

कर्जाला कंटाळून व्यापा:याची आत्महत्या - Marathi News | Business busted by debt: its suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जाला कंटाळून व्यापा:याची आत्महत्या

कजर्दारांच्या त्रसाला कंटाळून एका व्यापा:याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली. ...

स्वच्छता मोहिमेसाठी शाळांची सुटी रद्द - Marathi News | School holidays canceled for cleanliness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता मोहिमेसाठी शाळांची सुटी रद्द

शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखविण्याच्या सक्तीवरून वाद निर्माण झाला होता. ...