लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीमलंग परिसराचा होणार नियोजनबद्ध विकास - Marathi News | Planned development of Shrimangal area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीमलंग परिसराचा होणार नियोजनबद्ध विकास

सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले ...

पेपरफुटीचा सीबीआयकडून तपास - Marathi News | CBI investigation by paperfoot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपरफुटीचा सीबीआयकडून तपास

ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती पेपरफुटी प्रकरणाचा समांतर तपास सीबीआयनेही सुरू केला आहे. या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आजीमाजी जवानांसह २४ आरोपींना अटक केली आहे. ...

एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या - Marathi News | Dissent killing of marriage by unilateral love | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेची युवकाने घरात घुसून निर्घृण हत्या केली. सोमवारी दुपारी दिव्यात हा थरार घडला. ...

भिवंडीत मतदारयाद्यांचा घोळ कसा मिटवणार? - Marathi News | How to eradicate the voting of voters? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत मतदारयाद्यांचा घोळ कसा मिटवणार?

भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक एका महिन्यावर येऊन ठेपली असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग मतदार याद्यांच्या घोळाबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. ...

प्रोबेस स्फोट आरडीएक्स क्षमतेचा - Marathi News | Probes Explosion RDX Capacity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रोबेस स्फोट आरडीएक्स क्षमतेचा

एमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीत ११ महिन्यांपूर्वी झालेला भीषण स्फोट आरडीएक्स स्फोटाइतका तीव्र क्षमतेचा होता. अत्यंत ज्वलनशील ...

अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू - Marathi News | Surfing buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू

धोकादायक आणि अनधिकृत बांधकामांबाबत शासनाच्या तसेच महापालिकेच्या बदलत्या धोरणांमुळे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या ...

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च अडीच कोटीने वाढला - Marathi News | Dr. The cost of repair of the Kashirath Ghanekar theater has increased by 25 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च अडीच कोटीने वाढला

घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पीओपीच्या छताच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Minor girl gang rape | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

एका पंधरावर्षीय मुलीची फसवणूक करून तिला खोलीत डांबून ठेवून सहा आरोपींनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. ...

उपायुक्तांवर फेकली पाण्याची बाटली - Marathi News | Water bottle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपायुक्तांवर फेकली पाण्याची बाटली

महापालिका महासभेत उपायुक्तांच्या दिशेने पिण्याच्यापाण्याची बाटली भिरकावणे आणि महापौर हाय-हाय... घोषणांनी सभागृह दणाणून सोडणे ...