केडीएमसी मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात डेब्रिज उचलण्यासाठी नागरिकांचे दूरध्वनी येऊ लागले आहेत. त्यामुळे या कक्षातील कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. ...
नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. ...
रिक्षाचालकांच्या असंख्य तक्रारी असल्याने डोंबिवलीकरांनी रिक्षा अडवून संताप व्यक्त केल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास केळकर रोडवर घडली. ...
ठाण्याच्या शिधा वाटप विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रकाश परदेशी (५६) यांनी आपण आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पना त्यांचे वरिष्ठ अधिकारी संगीता टकले यांना एक महिन्यापूर्वीच दिली ...