कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. ...
तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत. ...
डोेंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील पाच मोठी वृक्षे अचानक सुकली आहेत. चैत्र पालवी फुटल्यानंतर पावसाळ््यात प्रत्येक झाड अधिक बहरते. मात्र, ही झाडे सुकल्याने त्यांचा कोणी जीव घेतला आहे, का असा प्रश्न पर्यावरणप ...
कल्याण : रेल्वे समांतर रस्त्यावरून सोमवारपासून सुरू झालेल्या कल्याण-डोंबिवली बसचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने फलकबाजी केली. त्यात केडीएमसीचेच प्लास्टिक मुक्तीचे आवाहन करणारे फलकही झाकोळले गेले. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद् ...
शहरविकास तसेच नागरिक व नगरसेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी ‘आॅन दि स्पॉट’ उपक्रम सोमवारी सुरू केला. पालिका विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नगरसेवक व नागरिक आपल्या समस्या मांडत असून त्या सोडवण्याचा धडाका आायुक्तांनी लावला आहे ...
मीरा-भार्इंदर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला निधर्मीय असल्याचे प्रमाणपत्र देत भिवंडी, मालेगाव पॅटर्नची शक्यता वर्तविली होती. ...
मीरा रोड : ‘मेरा शहर मेरा सुझाव’ या निवडणूक प्रचारासाठी भाजपाने भार्इंदर रेल्वे स्थानकात बेकायदा लावलेल्या सूचनापेट्या रेल्वे सुरक्षा दलाने काढून टाकल्या. बेकायदा पेट्या लावण्याह रेल्वेच्या आवारात आचारसंहिता काळात परवानगी न घेताच केलेल्या प्रचार प्रक ...
मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रात शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत असून त्यातील काही पडल्या, तर काही जमीनदोस्त करण्यात आल्या. परंतु, त्यांचा पुनर्विकास राजकीय साठमाºयांमध्ये अडकल्याने शेकडो कुटुंबे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
ठाणे : जेवण दिले नाही म्हणून पत्नीचा गळा आवळून खून करणाºया पतीस ठाणे जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेची एकमेव साक्षीदार असलेल्या सहा वर्षांच्या मुलीने आईच्या खुनाचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला. या चिमुकलीच्या ...
येत्या १३ आॅगस्ट रोजी होणाºया २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदाही टाईम टेक्नॉलॉजीचा वापर २१ कि.मी. पुरूष आणि १५ कि.मी. महिलांच्या गटासाठी करण्यात येणार आहे. ...