ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा’च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला. ...
घाटकोपर येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १७ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने ठाण्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
सफाई कामगारांनी राजकीय बळाचा वापर करून व वरिष्ठ अधिकाºयांच्या संगनमताने वरिष्ठपदाच्या खुर्च्या बळकावल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी कर्मचारी कमी असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील घनकचºयाचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला असल्याने उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी मंगळवारी हजेरी शेडचा दौरा करून तेथील कामकाजाचा आढावा घेतला ...
पूर्वेतील पेंढरकर कॉलेजसमोरील पाच ‘रेन ट्री’ना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. त्यामुळे ही झाडे सुकली आहेत. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसीकडे कोणतीही यंत्रणा नाही ...
कल्याण तालुक्यातील कांबा-वाघेरापाडा येथील आदिवासी शेतकºयांनी शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. ...
कोपरीच्या साईनाथनगर भागातील एका 40 वर्षीय विधवा महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-या पवन उर्फ निलेश शिरसाठ (26) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...