मुंबई विद्यापीठात पेपर फुटणे, निकाल आठवडाभर उशिरा लागणे, असे प्रकार घडतात, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, इतका निकालांना उशीर कधीच झालेला नाही. ...
कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाºया राज्यभरातील पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईस एक महिना पूर्ण झाला. यात एकूण १४१ पंपांवर छापे टाकून ८२ घोटाळेबाज पंपांना पोलिसांनी सील ठोकले. ...
पावसाच्या दमदार हजेरीने निसर्ग हिरवाईने नटला आहे. मनाला प्रफुल्लित करणाºया या हिरवाईमुळे आपली मनेसुद्धा चिंब झालीत. पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो. ...
सध्या सर्वत्र जीएसटीचे वारे वाहात असले, तरी उल्हासनगर पालिकेत राजकारण्यांच्या आशीर्वादाने व्यापाºयांनी स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) बुडवलेले जवळपास ३०० कोटी ...
भरधाव पाण्याच्या टँकरखाली चिरडून उल्हासनगरच्या पवई चौकात बुधवारी सकाळी महिलेचा चिरडून मुत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी टँकरचालक गोविंद गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ...
केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ दिलेला नगरसेवकपदाचाा राजीनामा आयुक्त पी. वेलरासू यांना दिल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पुन्हा केला ...
ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या वतीने दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील निवासस्थानी आणि त्यांच्या शाळेत डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. ...
दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे ...