शहराच्या विविध भागांत पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे. त्यासाठी वेगवेगळी आंदोलनेही झाली. त्यात तथ्य असल्याचे आता महापालिकेच्या प्रशासनानेच कबूल केले असून ४५१ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचे सत्य उघड केले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेचे शहरात दोन सर्वसाधारण रूग्णालये, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही शहरातील सामान्य रुग्णांना अपुºया रूग्णसेवेमुळे महागड्या खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. ...
मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी तब्बल ३ ते ४ तास लागत आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज दाखल झालेला नाही. ...
मागील तीन महिन्यांपासून सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाही या कंपनीतील प्रमुख असलेल्या श्रीराम समुद्र याला अटक झालेली नाही. ...
ठाकुर्ली परिसरातील मातृकृपा इमारत दुर्घटनेला शुक्रवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या वारसांना तसेच बेघर झालेल्या रहिवाशांना अद्यापही न्याय न मिळाल्याने त्यांच्या पदरी उपेक्षा कायम राहिली आहे. ...
भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. दरम्यान, सततच्या निवडणुकीच्या कामांमुळे मागील एक ते दीड वर्षात केडीएमसीच्या कामात दिरंगाई झाली आहे. ...
शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या सावित्रीबाई फुले कलामंदिरच्या उत्पन्नात ६० टक्के वाढ झाली आहे. या कलामंदिरात होणारे विविध सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रम, नाटकांचे प्रयोग यांना रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ...
केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील आठ शाळांच्या संघांना गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. ही बाब भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांनी बिर्ला महाविद्यालय गाठून ...
पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातील चार उर्दू माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये पावसाचे व गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे जिकिरीचे होत आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. आतापर्यंत ६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बहुतांशी रुग्णांची प्रकृती औषधोपचारामुळे सुधारत आहे. केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये बुधवारपासून स्वाइन फ्लूच्या २०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. ...