मतदार यादीतल नाव आयोगाने वगळल्याने भाजपाच्या एक तर शिवसेनेच्या दोघा महिलांची उमेदवारीच संपुष्टात आली आहे. या तिन्ही महिलांची उमेदवारी निश्चित मानली जात होती व त्यांनी प्रचारही सुरू केला होता ...
आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जाणाºया या शाळांमध्ये गट ‘क’ व ‘ड’ श्रेणींत अनेक वर्षांपासून रोजंदारीतत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना वाढीव दरपत्रकाप्रमाणे मानधन मिळणार असल्याने कर्मचाºयांमध्ये समाधान आहे. ...
एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. ...
गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे. ...
ठाणे, दि. 28 - किसननगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकच्या नववीच्या वर्गात शिकवताना मुलींशी अश्लील शेरेबाजी करीत त्यांचा विनयभंग करणा-या सुरेश मोरे (३२) या शिक्षकाला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. त्याने वर्गातील तीन ते चार मुलींशी ...
अंबरनाथजवळील रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या भिंतीला मोठ्या चिरा गेल्या असून, या चिरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. ...
मुलीला झालेली जुळी मुले सासुरवाडीहून जबरदस्तीने आणल्याचा रागातून सासूने आपल्या जावयाचा गळा घोटून खून केल्याची घटना डोंबिवलीच्या ठाकूरवाडी येथे गुरुवारी रात्री घडली. ...
झाडांची कत्तल, त्यांची कशीही होणारी तोड, त्यातून उन्मळणाºया वृक्षाच्या मुद्द्यावर हरित लवादाकडे दाद मागून त्यासाठी धोरण ठरवण्याचा आग्रह धरणाºया दक्ष नागरिकावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गु ...