लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जावयाच्या हत्येप्रकरणी सासू अटकेत - Marathi News | jaavayaacayaa-hatayaeparakaranai-saasauu-atakaeta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जावयाच्या हत्येप्रकरणी सासू अटकेत

मुलीला झालेली जुळी मुले जावयाने सासरवाडीहून जबरदस्तीने नेल्याच्या रागातून, सासूने जावयाची गळा आवळून हत्या केल्याची घटना गुरुवारी डोंबिवलीत घडली. ...

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत तांत्रिक अडचणी - Marathi News | maunbai-vaidayaapaithaacayaa-utatarapataraikaa-tapaasanaita-taantaraika-adacanai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत तांत्रिक अडचणी

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाने एक हजार संगणक आणि ३५० प्राध्यापकांची फौज सज्ज ठेवली. ...

स्वाइनपाठोपाठ धोका डेंग्यू, मलेरियाचा - Marathi News | savaainapaathaopaatha-dhaokaa-daengayauu-malaeraiyaacaa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाइनपाठोपाठ धोका डेंग्यू, मलेरियाचा

श्रावणातही मध्येच कडकडीत ऊन पडत असल्याने आणि सतत बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ््या साथींनी डोके वर काढले आहे. ...

सारे पालकमंत्र्यांच्या सोयीसाठी... - Marathi News | saarae-paalakamantarayaancayaa-saoyaisaathai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सारे पालकमंत्र्यांच्या सोयीसाठी...

सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवासस्थानी जाण्यासाठी लांबचा वळसा पडू नये, याकरिता चक्क हायवेजवळील फुटपाथच मधून कापण्याचा प्रताप झाला आहे ...

भावोजींना सिद्धिविनायक पावल्याने शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | bhaavaojainnaa-saidadhaivainaayaka-paavalayaanae-saivasaenaeta-asavasathataa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भावोजींना सिद्धिविनायक पावल्याने शिवसेनेत अस्वस्थता

शिवसेना सचिव व होम मिनिस्टरफेम भावोजी आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने दादरमधील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे ...

लक्ष्मी चाळीतील १२ खोल्या पाडल्या - Marathi News | lakasamai-caalaitaila-12-khaolayaa-paadalayaa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लक्ष्मी चाळीतील १२ खोल्या पाडल्या

म्हारळ गावातील आंबेडकरनगरातील लक्ष्मी चाळीवर दरड कोसळून १६ जुलैला मनुष्यहानी झाली होती. ...

केडीएमसीच्या शाळा राहिल्या बंद - Marathi News | kaedaiemasaicayaa-saalaa-raahailayaa-banda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या शाळा राहिल्या बंद

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी केडीएमसीच्या ४०० कर्मचाºयांबरोबर महापालिकेचे शिक्षकही शुक्रवारी रवाना झाले. ...

शिवसेनेने ठाण्यात करून दाखवले! - Marathi News | saivasaenaenae-thaanayaata-karauuna-daakhavalae | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेने ठाण्यात करून दाखवले!

इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि ग्रॅण्ड सेंट्रल पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्कआणि संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी होणार आ ...

‘मराठी शाळा संवर्धना’साठी ठाणेकरही सरसावले - Marathi News | maraathai-saalaa-sanvaradhanaasaathai-thaanaekarahai-sarasaavalae | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मराठी शाळा संवर्धना’साठी ठाणेकरही सरसावले

आपला पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा, यासाठी बहुतांशी पालक आग्रही दिसतात. ...