महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेला गेल्या महिनाभरात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याबाबतचा आढावा गुरुवारी सायंकाळी ...
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या स्टार ग्रेड अॅप तीन महिन्यापासून बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ...
मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरुध्द नाराजांची बंडाळी कमी व्हायचे नाव घेत नाही. भार्इंदर पश्चिमेच्या भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे- पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...
शिवसेनेने यंदाच्या पालिका निवडणुकीत विविध भवन साकारण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्यात मागणी नसतानाही सेनेने हिंदी भाषकांना आकर्षित करण्यासाठी ...
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मॅक्सस मॉल व एलबीटी मध्यवर्ती कार्यालयात कर्मचाºयांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला शुक्रवारी सुरूवात झाली. ...