नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांचा रोष हा स्वपक्षाचे महापौर ...
पैसे देऊनही भूखंडाचे ताबापत्र किंवा ताबा न देता ग्राहकाला सदोष सेवा पुरवणाºया कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक ...
अपारंपारिक उर्जा संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे उभारण्यात येणाºया प्रकल्पाचा आणि ठाणे पालिकेच्या पाणीवितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी, ...
राज्यात क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करण्यास बंदी असताना, तिच्याकडे कानाडोळा करून बेधडक वाहतूक करणाºया वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ...