नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सागाव येथील इंडो अमाइन्स कंपनीच्या आवारातील २०० लीटर क्षमतेच्या आॅक्सिक्लोराइड केमिकलच्या रिकाम्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास स्फोटासारखा जोरदार आवाज झाला. ...
परीक्षेत नुसती टक्केवारी मिळवण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको, तर तो सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. पण, हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन केले पाहिजे. ...
आज ज्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे, त्यांचे बालपण काऊ-चिऊच्या गोष्टींनी व्यापले होते. आजीच्या तोंडून या गोष्टी ऐकताना ही पिढी आपोआप समृद्ध होत गेली. ...
घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी मेडोज’ या उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. हा अपघात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले. ...
आॅनलाईन लोकमतठाणे, दि. पतीकडून ५० हजारांच्या हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून कांचन दुधियापथर (३०) या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोलशेत येथे घडली. याप्रकरणी तिच्या भावाच्या तक्रारीनंतर पती सतीश दुधियापथर (३३) याला कापूर ...
वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली. ...
श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सामान्यपणे ग्रहणकाळ वाईट समजत असले तरी या काळात रक्षाबंधन तसेच नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण साजरे करण्यात काहीच अनिष्ट... ...
‘तुझे काम करतो, पण आजच अर्ज भरायची घाई करू नकोस,’ असे जरी नेते सांगत असले तरी मीरा-भार्इंदरमधील इच्छुकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत मंगळवारी आपापले अर्ज दाखल केले. ...