नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बदलापूरमधील वीजग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्राहक मेळाव्यात संताप व्यक्त करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारी पाहून आलेले अधिकारीही संभ्रमात पडले होते. ...
ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाच्या कूटनीतीला धक्का देत सेनेत बस्तान मांडणाºया प्रेमनाथ पाटील व शरद पाटील या विद्यमान नगरसेवकांना परत आणण्यासाठी थेट नेते ...
महापालिकेच्या जुन्या रेकॉर्डची डिजिटायझेशन प्रक्रिया कर्मचाºयांअभावी २०१२ पासून ठप्प आहे. जुने रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याऐवजी प्रत्येक विभाग कार्यालयाबाहेरील खुल्या पॅसेजमध्ये उघड्यावर ठेवले आहे. ...
बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) विकणाºया टोळीतील तीन एजंट्सची नावे तपासात समोर आली आहेत. तिन्ही एजंट केरळचे रहिवासी असून, त्यांचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. ...
पतीला बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात गोवणाºयांवर तसाच आरोप करून सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनाव केल्याची कबुलीच कळव्याच्या घोलाईनगर येथील महिलेने ठाणे न्यायालयात दिली आहे ...
प्रधानमंत्री योजनेत तुम्हाला घर लागले आहे, अशी बतावणी करून कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरातील ७२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला ...
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६७७ जणांपैकी दोन बाद अर्जांसह ६३ अर्ज अवैध ठरले, तर ९८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने एकूण २४ प्रभागांत ५१६ ...
कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला ...
मोटारसायकलवरून घरी जाताना अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय खासगी क्लासच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कॅडबरी उड्डाणपुलावर घडली. ...