नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कसारा गावतील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मंत्रालय येथे भेट घेऊन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. ...
आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते. ...
एक मराठा एक कोटी मराठा, जय भवानी जय शिवाजी अशी उद्घोषणा करीत मराठा समाजाचे वादळ पुन्हा एकदा ठाण्याच्या धर्तीवर आले आणि शेकडो बाईकस्वारांनी तब्बल तीन तास संपूर्ण ठाणे, कळवा, घोडबंदर रोड वर रॅली काढून 9 ऑगस्टला मुंबईवर धडकनाऱ्या मोर्चाची रंगीत तालीम के ...
एनएमएमटीने २००१ मध्ये एमआयडीसीकडून महापेमध्ये बसडेपो घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपोचा १६ वर्षांमध्ये योग्य वापर प्रशासनाला करता आलेला नाही. जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला हा डेपो धूळ खात पडून आहे. ...
हीहंडीच्या उंचीपासून अनेक निर्बंधांचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने उंचीवरील गेली दोन वर्षे असलेली बंधने शिथील होणार असल्याने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
निवृत्त झाल्यानंतर मिळणारी रक्कम ज्येष्ठ नागरिक बँकेत ठेवतात. त्यावर मिळणाºया व्याजावर त्यांचा महिन्याचा घर खर्च चालतो. मात्र, व्याज दरात रिझर्व्ह बँकेने कपात केल्याने त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे. ...
या आठवड्यात सलग तीन दिवस असलेली सुट्टी आणि पुढील आठवड्यातील लाँग वीकएण्डमुळे सुट्टीच्या मूडमधील मतदारांना गाठण्यासाठी मीरा-भार्इंदरमधील मतदारांची धावपळ सुरू आहे. शिवसेनेने भाजपाला लक्ष्य करीत त्यांची आश्वासने गोल गोल असल्यावर भर दिला आहे. ...
टीएमटीची सेवा मागील काही महिन्यांपासून सुधारत असली तरीदेखील आजही वेळेवर बसमिळण्याची शास्वती नाही. मध्येच त्या बंद पडणे, उशिराने धावणे, काही ठराविक मार्गाकडे दुर्लक्ष आणि एकूणच परिवहनचा कारभार पारदर्शकपणे चालविण्यासाठी नवनिर्वाचित सभापती अनिल भोर हे प ...