नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गोड-तिखट पाणीपुरी, गरमागरम भुट्टा, पुरी भाजी अशा भारतीय पदार्थांपासून अगदी ठाण्यातील उपवनच्या तलावाचा मनसोक्त आनंद भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी लुटला आणि त्यांना ही चव भावली. ...
ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कार ...
ठाणे परिवहनच्या साध्या बसेस किरकोळ कामांसाठी धूळखात पडल्याच्या अनेक घटना समोर येत असतांनाच आता परिवहनला सोन्याची अंडी देणारी अशी ओळख असलेल्या १३ व्होल्वो बस मागील महिनाभरापासून काही किरकोळ कारणांसाठी मुल्लाबाग येथील आगारात धूळखात पडून असल्याची गंभीरब ...
कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत, सुशिक्षित कार्यकत्यांना डावलून आयारामांच्या घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकावण्यात आला आहे. ...
शिवमंदिर जवळील रिलायन्स कॉम्प्लॅक्स समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण कोणी केले आणि त्याच्या बदल्यात बिल्डरला पालिका टीडीआर देणार का, या प्रश्नावर अंबरनाथ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा होऊनही व बिल्डरला टीडीआर दिला जाणार नाही, असे मुख्याधिक ...
ज्या रासायनिक कारखान्यांमुळे किंवा त्यांच्या सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते, त्याबाबत अवाक्षरही न काढता ही नदी वाचवण्याची शपथ मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी पदयात्रा काढली गेली, जलसंवाद झाला. ...
शिवसेना डोंबिवली शहर आणि शिवसंस्कृती प्रतिष्ठानने २०१६ मध्ये घेतलेल्या गणेश दर्शन स्पर्धेत पश्चिमेतील जोशी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पिसवली-गोळवली प्रभागात २१ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांसह भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांनी मंगळवारी दुपारी ४ वा ...
मुंब्रा येथून पोलिसांनी हस्तगत केलेला स्फोटकांचा साठा आरोपींनी अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये विकत घेतला होता. ही स्फोटके विकणाऱ्याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. ...