नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे. ...
विकासकामे होत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्या दालनात धिंगाणा घालून त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. ...
आरक्षण व इतर मागण्यांबाबत मराठा समाजातर्फे बुधवारी शांततेच्या मार्गाने मुंबईतील आझाद मैदानावर मूकमोर्चा पार पडला असतानाच, दुसरीकडे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका तरु णीविरोधात येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रा ...
प्रवाशाने धक्का दिल्याने रेल्वे तिकीट तपासनीस आर.जी. कदम (५७) हे जिन्यावरून खाली पडल्याची घटना रबाळे रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री घडली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ...
कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून यासाठी बाहेरगावी गेलेले लोक गणेशोत्सवासाठी आपल्या गावात दाखल होतात. तेव्हा या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी सज्ज असतात. ...
समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले. ...
मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोर्चेकºयांच्या स्वागताच्या कमानी, झेंडे, फ्लेक्स यामुळे शहरातील प्रमुख रस्ते भगवे झाले आहेत. मुंबई आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी शक्यतो लोकलने प्रवास करून मोर्चात सहभागी व् ...
ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे. ...
मीरा रोड येथील ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्न गिळता येत नव्हते. काहीही खाल्लं तर उलटून पडत होते. त्यामुळे तो फक्त पाण्यावर दिवस काढत होता. ...