नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शिक्षण विभागातील आणखी एक अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. पालिकेच्या भार्इंदर येथील हिंदी शाळा सुरु असताना शिक्षक गायब, तर विद्यार्थीच वर्गात मुलांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...
लोकलमध्ये भजनी ग्रुपने एका प्रवाशाला मुंब्रा ते नाहुर स्थानकांदरम्यान मारहाण केली. त्यामुळे लोकलमध्ये भजनी ग्रुपची दादागिरी वाढल्याचे दिसू लागले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. ...
यापूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींना अटक झाल्यामुळे अगोदरच मुंब्रा शहर बदनाम झाले असताना आता स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादापोटी स्फोटके ठेवून पुन्हा एकदा शहराला बदनाम केल्याबद्दल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...
- पंकज रोडेकर ठाणे : आॅपरेशन मुस्कान-३ अंतर्गत ठाणे शहर पोलिसांनी हरवल्यानंतर बालसुधारगृहात पालकांच्या मायेशिवाय जीवन जगणाºया बालकांकडून मिळालेल्या तोडक्यामोडक्या माहितीच्या आधारे त्यांच्या पालकांचा शोध घेत त्यांना पुन्हा मायेचे छत्र मिळवून दिले आह ...
येत्या रविवारी होणाºया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणे शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्र ीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत. ...
ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत खाजगी बसविरोधात कारवाईची मागणी सदस्यांनी केल्यानंतर बुधवारी सकाळी एका सदस्यानेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने या बसवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत. ...
शिवसेना आमदार व भाजपा महापौरांच्या तक्रारीनंतर निविदाविना साडेचार कोटीचा दिलेले कंत्राट आयुक्तांनी अखेर नाममंजूर केले. स्थायी समिती बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी कंत्राटाला मंजुरी दिल्यावर शिवसेना व भाजपाच्या आमदार व महापौरांनी विरोधाची भूमिका घेतली. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले. ...