डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी पाला संघटनेने १५ आॅगस्टला साउंड म्यूट डे जाहीर केल्यामुळे स्वातंत्र्य दिन तसेच यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. ...
गणेशभक्तांच्या सोयीसाठी या वेळी पोलीस आयुक्तालयाने आॅनलाइन अर्जाची तरतूद केली आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी शांतता समिती सदस्यांच्या संवाद बैठकीत ही माहिती दिली. ...
ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. ...
अनेक वर्षांपासून क्र ीडा क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी होत असून अनेक नामवंत राष्ट्रीय धावपटूंसह जवळपास २० हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. ...
वधूवर सूचक संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या ठाण्यातील एका महिलेस साडे तीन लाखांना गंडवणाºया एका नायजेरियन आरोपीस ठाणे पोलिसांनी हरियाणातून अटक केली. ...
अंबरनाथ नगरपालिकेचे बी.जी. छाया रुग्णालय हे राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे रुग्णालय ६ महिन्यांत हस्तांतरित करून घेतले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले होते. ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात एबी फॉर्म देण्यास विलंब झाल्याने ऐन निवडणुकीत पक्षाच्या तीन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. ...
मीरा- भार्इंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील हिंदी शाळेत वर्ग सोडून खाजगी कामासाठी बाहेर जाणे, मुलांना दमदाटी करणे, विद्यार्थीच शिकवत असल्याची बातमी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. ...