मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे ...
भिवंडीतील एका गोडाउनवर ठाणे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नारपोली पोलिसांनी संयुक्तरीत्या छापा टाकून, दोन ट्रकमधील ८८ लाख ५४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे, तसेच ते गोडाउनही सील केल्याची माहिती एफडीएने दिली. ...
भारतीय हवामान शास्त्र विभाग या केंद्र सरकारच्या देशभरातील कार्यालयांमध्ये ‘वैज्ञानिक सहाय्यक’ या पदाच्या एकूण ११०२ जागा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरण्यात येणार असून, या पदासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे. ...
जेएनपीटीअंतर्गत येत असलेल्या चौथ्या बंदरात अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमधील (सिंगापूर पोर्ट) नोकरभरती स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ...
कर्जत तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सध्या गॅस कंपनी धावपळ करीत आहे. त्यासाठी कायदा बाजूला ठेवून शेतकºयांच्या जमिनी मिळवण्याचा सपाटा आपल्या मध्यस्थांमार्फत कंपनीचे अधिकारी करीत आहेत. ...
बेशिस्त रिक्षा उभ्या करणाºया चालकांविरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलीस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षाचालकांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कल्याणमध्ये घडली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींच्या विकासासाठी डिसेंबरपर्यंत क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना लागू करण्याबाबतची अधिसूचना काढण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. ...
ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये स्वाईनपाठोपाठ डेंग्यूचा ताप वाढत आहे. उल्हासनगर शहरात तिघांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. ...