लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतमालातून कल्याणमध्ये अवतरली भारतीय विविधता - Marathi News | Indian variety divergence from welfare to welfare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतमालातून कल्याणमध्ये अवतरली भारतीय विविधता

अचानकपणे शेतमालाचा भाव पडला, तरी त्याचा सध्या ग्राहकांना काहीच फायदा होत नाही. ...

शेतकºयांच्या स्वातंत्र्याची उगवतेय नवी पहाट - Marathi News | The emergence of freedom of farmers is the new dawn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकºयांच्या स्वातंत्र्याची उगवतेय नवी पहाट

शेतकºयांना हव्या त्या पद्धतीने बाजार समित्यांनी काम करावे यासाठी नियमांत बदल होत असल्याने कृषी स्वातंत्र्यांची नवी पहाट उजाडण्याची चिन्हे आहेत. ...

परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू - Marathi News | Permission already to be installed in the tents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू

गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे ...

ठाकरे पिता-पुत्रांची अनुपस्थितीची हॅट्ट्रिक - Marathi News | The absence of Thackeray's father and sons is hatrick | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे पिता-पुत्रांची अनुपस्थितीची हॅट्ट्रिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सलग तिसºयांदा अनुपस्थिती दर्शवून, ठाणे मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक केली. ...

मॅरेथॉनचा उत्साह ओसरला - Marathi News | Marathon fades out | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅरेथॉनचा उत्साह ओसरला

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचा फ्लॉप शो रविवारी पाहायला मिळाला. यंदाची ही स्पर्धा स्पर्धकांच्या अत्यल्प प्रतिसादात पार पडली. ...

लहान मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारी आंतरराज्य टोळी - Marathi News | Interstate gang that sells prostitutes for prostitution business by kidnapping small girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहान मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारी आंतरराज्य टोळी

दिल्लीच्या एका महिलेने मीरारोड येथे विक्री केलेल्या 11 व 3 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. ...

शिवसेना नेत्यांचा आपापल्या हंड्यांचा टेंभा - Marathi News | Shiv Sena leaders have their respective stamps | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना नेत्यांचा आपापल्या हंड्यांचा टेंभा

शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या ...

सेनेची कार्बन कॉपी, भाजपाचा जाहीरनामा - Marathi News | Sencha's carbon copy, BJP manifesto | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेनेची कार्बन कॉपी, भाजपाचा जाहीरनामा

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी रहिवाशांकडून आलेल्या तब्बल ८७ हजार सूचनांच्या आधारे सत्ताधारी भाजपाने तयार केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने ही शिवसेनेच्या वचननाम्यातील कार्बन कॉपी केल्यासारखी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात ...

ओव्हरहेड वायरचा धक्का लागलेल्या अनिकेतचा मृत्यू - Marathi News | Death of Aniket, the head of the overhead wire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओव्हरहेड वायरचा धक्का लागलेल्या अनिकेतचा मृत्यू

अंबरनाथ बी केबिन येथे थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी काढताना अनिकेत थोरात याचा संपर्क ओव्हरहेड वायरशी आला. त्यात तोे ९० टक्के भाजला होता. त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ...