ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार ...
शहरातील प्रमुख दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील ३०० हून अधिक गोविंदा पथके ठाण्यात येतात. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. ...
येथील एका रिक्षाचालकाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सतरावर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
कल्याण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रकाश परांजपे यांचे शनिवारी १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ...
- राजू काळे भार्इंदर, दि. १४ - मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुका, २०१७ मध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण ५०९ उमेदवारांपैकी ८१ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून ५७ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्र ...