लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे: शिवसाई पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, 9 थर लावून मिळवलं 11 लाखांचं बक्षीस - Marathi News | Thane: Shiv Sai Squad wounded MNS's Dahi Handi, got 9 lakh prizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे: शिवसाई पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, 9 थर लावून मिळवलं 11 लाखांचं बक्षीस

मनसे ठाणे शहर आयोजित नौपाडा येथील दहीहंडी फोडण्याचा मान बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने पटकावला आहे. यासह त्यांनी 11 लाखांचं बक्षीस देखील मिळवलं. ...

सातबारा उता-यासाठी आता तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही - Marathi News | There is no need to go to the police station for seven years now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातबारा उता-यासाठी आता तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑनलाईन सातबारा किऑस्क मशीनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला ...

काँग्रेस नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of Congress leader Balkrishna Purankar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेस नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांचा अपघाती मृत्यू

काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांचा औरंगाबाद येथील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ...

संजय चौपाने अनंतात विलीन - Marathi News | Sanjay Chopan merged the intestine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय चौपाने अनंतात विलीन

काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय चौपाने यांच्यावर सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual harassment on a minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया सतरा वर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

ठाण्यात नवोदित खेळाडूंसाठी शालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धा रंगणार - Marathi News | In the Thane, young boys and girls will participate in the school team chess competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नवोदित खेळाडूंसाठी शालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धा रंगणार

नवोदित बुद्धिबळपटूंना नवी संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी २० आॅगस्टला आंतरशालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या - Marathi News | Suicide due to not being rich in agriculture | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे. ...

केडीएमसीला दिव्यांगांचे वावडे - Marathi News | KDMC's Divyaagne Vavade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीला दिव्यांगांचे वावडे

दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. ...

आठ ठिकाणी आज उपेक्षितांची आंदोलने - Marathi News | The agitations of the sub-groups today in eight places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठ ठिकाणी आज उपेक्षितांची आंदोलने

वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती स्वातंत्र्यदिनी आठ ठिकाणी प्रशासनांच्या विरोधात उपोषण, धरणे, आंदोलने आणि स्मशानभूमीत जाऊन मुंडण करणार आहेत. ...