पैशांच्या आमिषाने लॉजमध्ये महिलांना शरीरविक्रयास भाग पाडणाºया सहा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. ...
मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात शोधून काढले ...
रेवची इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या भागीदार आणि संचालक अशा अकरा जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली. ...
भाजपाचे चारही उमेदवार बैठकीनिमित्त प्रचाराला गेले असता पैसे वाटण्याच्या संशयावरून अन्य पक्षाचे उमेदवार व रहिवासी मोठ्या संख्येने जमल्याने तणाव निर्माण झाला होता. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनाची लगबग, दुपारनंतर दहीहंड्यांचा जल्लोष अशा संमिश्र वातावरणात मंगळवारी ठाण्यात स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडीचा उत्साह दिसला. ...