गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील ...
कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे. ...
क्लस्टर योजना राबवल्यावर कल्याण-डोंबिवलीतील ५२१ धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगत महापौरांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीच्या अहवालाला एप्रिलमध्ये मंजुरी देण्यात आली. ...
ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. ...
ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे. ...
बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय करण्यात आली आहे. गोवंश हत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सव व बकरी ईद एकत्र आल्याने पोलिसांनी संचलन केले. ...
कल्याण-डोंबिवलीतील विकासकामे मार्गी लागावीत म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक मारली असली तरी २७ गावांतील विकासाच्या नाड्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हाती ठेवल्या आहेत. ...