देशात घडणाºया घटनांवर केवळ साहित्यिकांनीच भाष्य करावे असे नाही, तर शेतकºयांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही बोलले पाहिजे. पण एखादा लेखक-साहित्यिक बोलला तर त्यांना गोळ््या घातल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी रविव ...
कल्याण : केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी झालेल्या ‘सही रे सही’ नाट्यप्रयोगाच्या वेळी रंगमंचावरील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने कलाकार उकाड्याने हैराण झाले. अभिनेता भरत जाधव यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून यावर तीव्र नाराजी व्यक्त क ...
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेतील मराठी अभिनेत्रीच्या काकांना ठाणे पोलिसांनी शनिवारी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. तिचे वडील आणि आणखी एक काकाही या प्रकरणात आरोपी आहेत. ...
कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या के ...
मागील दीड ते दोन वर्षात कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भुयारी गटार योजना असो की गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव उभारणे. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. आता, तर भ्रष्टाचार करणाºयांनी हद्द्च केली आहे. ...
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह न ...
कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक रा ...
मोठा गाजावाजा करून एमएमआरडीएने काटई नाका ते कर्जत हा राज्य महामार्ग बांधला. या रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली होती. मात्र, या कंत्राटदाराची मुदत संपताच या रस्त्याची वाताहत झाली, अक्षरश: चाळण झाली आहे. ...
कळवा, खारेगाव परिसरात आपल्या पोटच्या जुळ्या दिव्यांग मुलांची हत्या करून मातेने शनिवारी आत्महत्या केली. या मुलांची हत्या तोंड दाबूनच झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर स्पष्ट झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. ...
राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवा ...