स्थायी समितीने वाहतूक कोंडीचा ठपका वॉर्डनवर ठेऊन त्यांचा प्रस्ताव नामंजूर केला. तर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोंडी सोडवण्यासाठी वॉर्डन पालिका सेवेत कायम राहणार असल्याचे सांगून सुधारित प्रस्ताव स्थायी समितीला पाठवणार असल्याचे सांगितले. ...
भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणाºया भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे स्वप्न एकीकडे पूर्ण होत असताना येथील गवळी कुटुंबाचे मात्र ग्रामपंचायतीच्या काळापासून असलेले घर उद्ध्वस्त होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. गवळी कुटुंबाची तिसरी प ...
कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले ज ...
ठाणे रेल्वे स्थानकातील तळ मजल्यावर सुरू झालेली पार्र्किं ग सुविधा गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी येथे मोटारसायकल पार्क करणा-यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणीही विनाकारण पैसे घेऊ नये, यासाठी तेथे सध्या फ्री पार्र्किं ग सुरू ...
शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था कोलमडायला केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत आहे. आपापसात वाद घालण्यापेक्षा जे समस्येचे मुळ कारण आहे ...
फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणारे फुटबॉलचे मैदान लवकरच तयार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. ...
नवरात्रोत्सवात तरुणींची पावले घेरदार घाग-यांच्या खरेदीसाठी वळतात. यंदा कच्छी आणि गोंडा वर्कच्या घाग-याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. गोंडा वर्क केवळ घाग-यात नव्हे, तर नवरात्रीनिमित्त आलेल्या कॅपपासून ज्वेलरीपर्यंत सर्वत्र दिसून येत आहे. ...
तातडीच्या कामाच्या नावाखाली सध्या ठाणे महापालिकेत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी महापौर, नगरसेवक अशोक वैती यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केला आणि सत्तेतील आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. या कंत्राट गैर ...
सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळात ...