जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बाळांसाठी आवश्यक असलेल्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधाच नसल्याने आणि इन्क्युबेटरची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याची दखल थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली. ...
गरब्यात दरवर्षी नवनवे प्रयोग केले जातात. यंदा गरबाप्रेमी थिरकणार आहेत बॉलीवूड गीतांवर. मध्यंतरीच्या काळात वेस्टर्न गरब्याची धूम होती. ती क्रेझ आता कमी झाली असून गुजरातच्या पारंपरिक गरब्याला बॉलीवूडचा तडका दिला जाणार आहे. ...
दिवाळीनंतर होणा-या ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांचा- वेगळ््या शब्दांत शेतक-यांचा कल स्पष्ट होणार असून दोन वर्षांनी होणा-या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम ठरणार आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गेल्या 20 वर्षाच्या अर्थ संकल्पानुसार 2 हजार 497 कोटी रुपये खर्च विविध सेवा सुविधा पुरविण्यावर झाला आहे. प्रत्यक्षात नागरीकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे सेवा नाही तर कर ही नाही अशी भूमिका घेत जागरुक नागरिक एकवटले आहेत. ...
ठाणे : लाफ्टर योग इंटरनॅशनल महाराष्ट्रशी संलग्न ठाण्यातील हास्यक्लबच्यावतीने प्रथमच योग शिक्षकांसाठी हास्य योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ... ...
कल्याण-एका चार वर्षाच्या मुलीची शिकवणी घेणा-या शिक्षिकेने मुलीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पालकांसोबत शिवसैनिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेला होता. त्याला पोलिस अधिका-याने मारहाण केली. ...
कल्याण-बाजारपेठ पोलिसांनी एका संशयास्पद मोबाईल चोरटय़ाला पकडून पोलिस चौकीत आणले असता त्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली. आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करुन जखमी केल्याच्या प्रकार काल रात्रीच्या सुमारास ...
मद्यपानानंतर नाचताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (४१, रा. चक्कीनाका, कल्याण पूर्व) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...
अंबरनाथमध्ये राहणा-या एका पोलिसाच्या पत्नीवर त्याच्याच एका सहकारी मित्राने बलात्कार केला. हा प्रकार पतीला कळताच त्याने शनिवार तक्रार दाखल केली आहे. ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या तंत्रज्ञ टेक्निशियन यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक ओडिशाला रवाना झाले आहे. तेथे हे पथक सुमारे २२ पंपांची तपासणी करणार आहे. ...