कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाणे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. एका खंडणी प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरने एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती. ...
जामीन मिळण्यासाठी थेट न्यायसंस्थेलाच आव्हान देऊन कारागृहात उपोषण करणाºया हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली. ...
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्याबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात ‘फूट- पेट्रोलिंग’ अर्थात पायी गस्तीला सुरुवात केली आहे ...
कानपूर येथील रूग्णालयांत मृत झालेल्या आईचा मृतदेह भिवंडीला आपल्या घरी आणून मृतदेहावर वेळीच अंत्यसंस्कार न करता मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याने मुलास अटक केली आहे ...
शहराच्या पूर्व भागातील 90 फीट रोडवर एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नशाबाजाने केला होता. नागरीकांच्या सतर्ककतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. ...
राजकीय वादात न पडण्याच्या कारणावरून जिवाभावाच्या मित्रावर व त्याच्या कुटुंबियांवर 25 ते 30 जणांच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आल्याचा प्रकार खडकपाडा परिसरात घडला. ...
चित्रकलेतील ‘प्रिंट मेंकिंग’ या कलाप्रकारात काम करणाऱ्या कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी, नव्या-जुन्या कलावंतांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज हे कलादालन गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. ...
डोंबिवली-कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या सोनारपाडा परिसरात राहणा-या प्रभाकर मिरपगारे (55) या सेवानिवृत्ताने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मिरपगारे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...