मंगळवारी उल्हास नदीवरील बॅरेज धरणाच्या खालच्या बाजूला दोन तरुण बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. कॉलेजमधील पाच तरुण येथे आले होते. ...
महापालिका मुख्यालयात अपुरे जागेचे कारण देत आयुक्तांनी शिक्षण मंडळ कार्यालय पुन्हा वूडलँड येथे स्थलांतरीत केले. मंडळाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट घातल्याची बातमी १७ सप्टेंबरला ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाली होती. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने पूर्वेतील बेकायदा गणेश मंदिरावरील कारवाई तात्पुरती स्थगित केली होती. अखेर या मंदिरावर मंगळवारी केडीएमसीने बुलडोझर चालवला. ...
न्यायालयात उपोषण करीत कारागृह यंत्रणेला वेठीस धरणाºया हरिश्चंद्र शुक्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्रच आता ठाणेनगर पोलिसांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिले आहे. ...
लोकमान्यनगर भागात चोरट्यानी उच्छाद मांडला असून सोमवारी पहाटेच्या सुमारास घराची कडी उघडून घरातील लोकांवर गुंगीच्या औषधांची फवारणी करून त्यांच्या डोळ्यासमक्ष २० हजारांच्या रोकडसह अडिच लाखांचा ऐवज लंपास केला. ...
मीरा भार्इंदरसह ठाणे ग्रामीण पोलीसांच्या अखत्यारीतील १७ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारया नागरिकांना आता पोलीसांच्या स्मार्ट कारभाराचा अनुभव घेता येणार आहे ...