पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटके त असलेला दुसरा खासगी तंत्रज्ञ (टेक्निशिअन) डंबरूधर मोहंतो यालाही कल्याण सत्र न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं. ...
डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश येत असून येत्या अवघ्या ९ महिन्यांमध्ये तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणार आहे. ...
मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याला अनेक आजारांनी ग्रासले असून, त्याला मरण्यासाठीच भारतात यायचे आहे, हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विधान खोडून काढणारी माहिती खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या इक्बाल कासकरकडून पोलिसांना मिळाली आहे. ...
हरियाणातील गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याचार करून मुलाचा खून झाल्यानंतर भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी मनसेने शाळेतील कर्मचा-यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याची मागणी केली होती. ...
घर खरेदीसाठी माहेरून ६० लाख रुपये आणावेत, यासाठी सुनीता (६८), सासू, तुलस हिरानंदानी (७०) सासरे आणि पती नवीन यांनी छळ केल्याची तक्रार २८ वर्षीय विवाहितेने राबोडी पोलीस ठाण्यात केली आहे. ...
इकबाल कासकरच्या खंडणीवसुलीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा सहभाग असल्याच्या बातम्या पोलीस अधिका-यांच्या हवाल्याने पेरण्यात आल्याने त्या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून पक्षाचे सर्वच्या सर्व ३५ नगरसेवक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. ...