डोंबिवली शहरात गुरुवारपासून (6 ऑक्टोबर ) अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असेल तर ते चुकीचे आहे, डोंबिवलीकर ते कधीही सहन करणार नाही, असे सांगत मनसेच्या शहर कार्यकारणीने शुक्रवारी महाव ...
वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेला तरु ण युसूफ शेख हा इसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...
न्यायालयाने पत्नीकडे मुलांचा ताबा दिला असताना त्यांना भेटण्यावरून वाद घालणाºया पतीने पत्नीवर पेपरकटरने वार केले. नागरिकांनी हल्लेखोर पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नोंदीच्या आधारे गंगरच्या ‘लाभार्थ्यां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ...
एकीकडे शहरातील लेडिज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लरवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे मात्र कोठारी कम्पाउंडमधील गाळेधारकांना तारीख पे तारीख दिली जात आहे. ...