केंद्रात नीती आयोगाद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम विधेयकात बीएएमएस व बीयुएमएस डॉक्टरांच्या अॅलोपेथी उपचारास विरोध होत असल्याचा आरोप करीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) डॉक्टरांनी आज ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र ...
मुंबई व मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर मुंबई महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वारावरील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्लॅब एका रिक्षावर (MH03 BN1013) कोसळल्याने रिक्षाच्या छताचे नुकसान झाले. ...
ठाण्यामध्ये पाचपाखाडी येथे झाड पडून वकील किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मत ...
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजविणे, वॉल पेंटिंग, बॅरिकेट्स पेंटिंग, फुटपाथ धुलाई, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषण ...
मीरा-भार्इंदर शहरातील शेकडो बांधकामे सरकारी जागांसह सीआरझेड बाधित जागांवर वसली असून या बांधकामांना देण्यात आलेली वीजजोडणी त्वरित खंडित करून नव्याने देण्यात येणारी वीजजोडणीची कार्यवाही त्वरित थांबवावी, अशा आशयाचे पत्र महसूल विभागाच्या भार्इंदर मंडळ अध ...
मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. साजिद मुसाणी यांच्यावर वेतन कपातीची कारवाई झाली आहे. ...
ठाणे भारत स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा माजी शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ याना भारत स्काऊट आणि गाईड संस्थेकडून दिला जाणारा 'बार तो मेडल ऑफ मेरिट राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. ...