शहरातील ओला व सुका कच-याच्या वर्गीकरणासाठी तब्बल ६ कोटीच्या निधीतून ३ लाख ४४ हजार डब्यांची खरेदी पालिका करणार अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. ...
शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही. ...
केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे ...
शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे. ...
कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापा-यांना गंडा घालणा-या अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. ...
महिना उलटूनही महिला पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे हे अद्यापही फरारच आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची पोलीस उपायुक्तांकडून प्राथमिक प्रशासकीय चौकशी सुरू झाली आहे. ...
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील पारदर्शक कारभार चालण्यासाठी परिवहन प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिकाऊ परवाना प्रणालीपाठोपाठ आता परवान्यांसंबंधित पैसेही भरण्यासाठी सारथी प्रणाली ठाण्यात सोमवारी कार्यान्वित केली आहे. ...