लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
इक्बाल कासकरने विकलेले दागिने जप्त, मोक्कांतर्गत कारवाईला वेग - Marathi News | Iqbal Kaskar seized jewelry, and the speed at the cost of operations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इक्बाल कासकरने विकलेले दागिने जप्त, मोक्कांतर्गत कारवाईला वेग

ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या पहिल्या गुन्ह्यात इक्बाल कासकरने विकलेले ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी १० तोळे दागिने शनिवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे आणि मुंबईतील मालाड येथून जप्त केले. ...

दाऊद इब्राहिमला भारतात आणलं तर हंगामा करु - आशा गवळी - Marathi News | If Dawood brings Ibrahim to India, then do the rush - Asha Gavali | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :दाऊद इब्राहिमला भारतात आणलं तर हंगामा करु - आशा गवळी

 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात आणायला विरोध केला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय ... ...

VIDEO - दाऊद इब्राहिमला भारतात आणलं तर अखिल भारतीय सेना हंगामा करेल - आशा गवळी - Marathi News | All India Army will agitate if Dawood Ibrahim is brought to India - Asha Gavali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO - दाऊद इब्राहिमला भारतात आणलं तर अखिल भारतीय सेना हंगामा करेल - आशा गवळी

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात आणायला विरोध केला आहे. ...

उल्हासनगरातील वालधुनी नदीत  पडून एक इसम गेला वाहून - Marathi News | One has fallen into the river Valdhuni in Ulhasangan and one has gone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील वालधुनी नदीत  पडून एक इसम गेला वाहून

वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली. ...

ठाण्यात रवि पुजारी टोळीच्या दोन शार्प शुटरर्सना अटक, 10 कोटीची मागितली होती खंडणी - Marathi News | The Ravi Pujari gang was arrested for the arrest of two Sharp shooters of Thane, 10 Crore for the ransom | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रवि पुजारी टोळीच्या दोन शार्प शुटरर्सना अटक, 10 कोटीची मागितली होती खंडणी

अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय असलेल्या रवि पुजारी टोळीच्या नितिन राय आणि दिनेश राय या दोन शार्प शुटरर्सला शनिवारी पोलिसांनी ठाण्यात अटक केली. ...

म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा - हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचा ज्येष्ठांना सल्ला - Marathi News | Do not be old, but be senior - hotelier Vitthal Kamat advised senior citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा - हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचा ज्येष्ठांना सल्ला

आजपासून मी म्हातारा नाही तर ज्येष्ठ आहे. असे समजून वागा. म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा असा सल्ला देत ज्येष्ठ मनुष्य हा कोणाबरोबर लुडबुड करीत नाही. ...

कल्याण-डोंबिवलीत खुल्या जागेवर व पटांगणांवर फटाके विक्रीची परवानगी - Marathi News | Permission for sale of firecrackers in open-air and courts at Kalyan-Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत खुल्या जागेवर व पटांगणांवर फटाके विक्रीची परवानगी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किरकोळ फटाके विक्रीच्या दुकानांची परवानगी खुल्या जागेवर व पटांगणावर दिली जाईल असे कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहिर केले आहे. ...

कल्याणमध्ये महिला रिक्षा चालक असुरक्षित, रिक्षाची केली तोडफोड - Marathi News | In the welfare of women rickshaw driver, unsafe, rickshaw collision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये महिला रिक्षा चालक असुरक्षित, रिक्षाची केली तोडफोड

कल्याण शहराच्या पश्चिम भागातील बिर्ला कॉलेज येथील रिक्षा स्टॅण्डवर अबोली रिक्षा चालविणा-या महिला रिक्षा चालकाला रिक्षा चालकांनीच मारहाण केली आहे. ...

वीज समस्यांबाबत डोंबिवलीत शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा   - Marathi News | On the issue of electricity issues, the rally organized by the Dabwaliite Shivsena's Mahavitaran office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीज समस्यांबाबत डोंबिवलीत शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा  

डोंबिवलीकर जनतेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर धडकमोर्चा काढून वीज कंपनीविषयी खदखदत असलेल्या असंतोषाला शनिवारी वाट मोकळी करून दिली.  ...