पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेपाच लाखांच्या खंडणीची मागणी करणा-या विश्वास आणि शोभा गोरे या दाम्पत्याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...
ठाणे – सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून, रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वज ...
मीरा-भार्इंदर शहरातील ५० टक्यांहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असुन त्यातील बहुतांशी जागांवर कांदळवन व काही काही जागा पाणथळ असल्याने त्यावर पर्यावरण विभागाच्या परवानगीखेरीज कोणतेही बांधकाम करता येत नाही. ...
माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो. ...
मीरा-भार्इंदरमधील रस्त्यांवर पडलेल्या असंख्य खड्यांची दुरुस्ती दिवसाढवळ्या शास्त्रोक्त पद्धतीने सुरू केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना काही ठिकाणच्या खड्ड्यांची दुरुस्ती मात्र रात्रीच्या अंधारात सुरू केली ...
मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ ए ...
मोठागाव ठाकुर्ली ते माणकोलीदरम्यानचा डोंबिवली आणि भिवंडीला जोडणाºया पुलाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा, अन्थथा हा प्रकल्पच गुंडाळावा लागेल, असा इशारा एमएमआरडीएने महापालिकेला दिला आहे. ...