पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेºया सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव ...
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणारा १७ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वर्गातच आकस्मिक मृत्यू झाला. ...
सागर ज्वेलर्समधील चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पथक तयार करून चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दोन मोबाइलही चोरल्याने त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचा प्रयत्न आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचा-यांच्या तक्रारी, समस्यांबाबत थेट त्यांच्याशीच संवाद साधून लवकरात लवकर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिले. ...
मालमत्ताकराची वसुली वाढावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्तांमध्ये केलेले बदल, वाढीव बांधकामांची माहिती स्वत:हून पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेच्या मालमत्ताकर विभागानेकेले आहे. ...
शहरातील वेगवेगळया भागातील तीन महिलांकडील एक लाख ५४ हजारांची चार मंगळसूत्रे हिसकावल्याच्या घटना सोमवारी एकाच दिवशी घडल्या. मंगळसूत्र हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाची जागा मिळावी, या मागणीची दखल घेत ती साडेचौदा एकर जागा देण्यास आरोग्य विभाग सकारात्मक असल्याची माहिती ...
मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून ११ ते २५ आॅक्टोबरपर्यंत ७५ तर त्यानंतर ५० व २५ टक्के दंड व व्याजदरात सूट देण्यात येणार आहे. ...