दिवाळीेसाठी स्टॉल लावणा-या फटाकेविक्रेत्यांना यंदा परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये परवानगी घेऊन केलेल्या अधिकृत बांधकामांचा आकडा अवघा ६२ असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने ...
शहरातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाºया डॉ. राजा रिजवानी यांना आयुक्तांनी धारेवर धरत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. ...
ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे. ...
वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप ...
केडीएमसीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या २ कोटी २१ लाख रुपये किमतीच्या राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निविदांचा विषय स्थगित ठेवण्यात आला. ...