अंबरनाथ : कामगारांना ज्या प्रमाणे दिवाळीत बोनस मिळतो तो बोनस रिक्षा चालकांनाही मिळावा यासाठी रिक्षा चालक संघटनेने पुढाकार घेतला होता. दरवर्षी रिक्षा चालक आपल्या कमाईतील रक्कम बाजुला ठेवत ती रक्कम व्याजसहीत दिवाळीत बोनस म्हणून स्वीकारत आहे. यंदा 25 ला ...
अंबरनाथ शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरावस्था आणि शहरातील इतर महत्वांच्या रस्त्यांवरील खडय़ांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढली ...
तब्बल १२ वर्षांच्या तपानंतर गावेदवी मंडई खुली झाली आहे. परंतु या मंडइतील जागा आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावला आहे. ...
येथील तालुका महसूल विभागाच्या नायब तहसीलदारसह, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. तिसऱ्यादिवशी देखील आंदोलन सुरुच राहिल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. ...
रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून त्याची हत्या केल्याने पोलिसांनी हत्या करणा-या भावास अटक केली आहे. परंतू दांडक्याने मारणा-या आपल्याच मुलाविरूद्ध तक्रार देण्याची पाळी त्यांच्या आईवर आल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे. ...
प्रशिक सामाजिक संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवली शहरात का लावला जात नाही? ही मागणी करत केडीएमसीच्या उपविभागीय इमारतीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. ...
महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. ...
मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणाºया १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी आकस्मिक मृत्यू झाला. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
आदिवासी गुराख्याला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळील राहटोळी गावात घडला आहे. याआधीही याच गावात एका शेतक-याला कीटकनाशक पाजल्याची घटना घडली होती. ...