दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा ( भांगरे ) यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपा नृत्य सादर करण्यात आले. ...
तिकीटाचे पैसे जास्त घेतल्याच्या कारणावरुन रमेश पेटकुलकर (वय 48 वर्ष) या प्रवाशाने एसटी वाहक कल्पेश चोरगे (वय 35 वर्ष) यांच्या हाताचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. ...
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. ...
दिवाळीपूर्वीच्या अखेरच्या रविवारी कल्याण-डोंबिवलीत खरेदीची एकच झुंबड उडाली होती. या खरेदीचा फटका वाहतुकीला दिवसभर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. कल्याणला आग्रा रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...